बंद कुलरमधील पाणी काढा डेग्यू आजारापासून बचाव करा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 10 ऑगस्ट :-  पावसाळयाचे दिवसांमध्ये विविध प्रकारचे किटकजन्य आजार उध्दभवण्याची शक्यता असते. आरोग्य विभागाने केलेल्या सुचनांचे पालन करत नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारावर वेळीच प्रतिबंध पालने शक्य आहे. त्यामुळे नागरीकांनी सहग राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. पावसाळा सुरु झाला म्हणजे डासांची उत्पती वाढते. … Continue reading बंद कुलरमधील पाणी काढा डेग्यू आजारापासून बचाव करा.