नियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या – खा. अशोक नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 21 जून : आजच्या आधुनिक धावपळीच्या जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असून निरोगी व उत्तम आरोग्यासाठी व्यायामाची सगळ्यांना नितांत आवश्यकता आहे. नियमितपणे योगा व व्यायामाने आपण अनेक आजारांना दूर सारून सुदृढ जीवन जगू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी दररोज सकाळी किमान अर्धा किंवा १ तास योगा/ व्यायाम करावा व … Continue reading नियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या – खा. अशोक नेते