IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण १०६७६ जागांसाठी मेगाभरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आयबीपीएस मार्फत देशातील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०६७६ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँक भरती (CRP-RRB-X) परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.. IBPS या भरतीअंतर्गत क्षेत्रीय ग्रामीण बँक (RRB) ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज (Clerk), ऑफिसर स्केल-I (PO), ऑफिसर स्केल II आणि III रिक्त … Continue reading IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण १०६७६ जागांसाठी मेगाभरती