स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवरील GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271  जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून 31 ऑगस्ट 2021  पर्यंत ऑंनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण जागा : 25271 पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी) अ.क्र. फोर्स  पुरुष/महिला  Total  Grand Total  1 BSF पुरुष 6413 7545 महिला 1132 2 CISF पुरुष 7610 8464 … Continue reading स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती