Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवर GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271 जागांसाठी मेगाभरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आस्थापनेवरील GD कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 25271  जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून 31 ऑगस्ट 2021  पर्यंत ऑंनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण जागा : 25271

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी)

अ.क्र. फोर्स  पुरुष/महिला  Total  Grand Total 
1 BSF पुरुष 6413 7545
महिला 1132
2 CISF पुरुष 7610 8464
महिला 854
3 CRPF पुरुष 00 00
महिला 00
4 SSB पुरुष 3806 3806
महिला 00
5 ITBP पुरुष 1216 1431
महिला 215
6 AR पुरुष 3185 3785
महिला 600
7 NIA पुरुष 00 00
महिला 00
8 SSF पुरुष 194 240
महिला 46

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शैक्षणिक पात्रता: उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे.

[SC/ST उमेद्वाराकरिता  05 वर्षे सूट देण्यात आली आहे तर OBC उमेदवारांकरिता 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.]

शारीरिक पात्रता:

पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष General, SC & OBC 170 80/ 5
ST 162.5 76/ 5
महिला General, SC & OBC 157 N/A
ST 150 N/A

 

नोकरी ठिकाणी : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : General/OBC प्रवर्गाच्या उमेदवाराला 100/- रुपये शुल्क घेण्यात येत आहे. तर SC/ST/ExSM प्रवर्गाला व महिलांकारिता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट  2021 (11:30 PM) पर्यंत.

अधिक माहितीसाठी :

या पदभरती संदर्भात अधिक माहिती https://ssc.nic.in/ या अधिकृत वरून प्राप्त करावी.

संपूर्ण जाहिरात : पहा 

ऑनलाईन अर्ज :  Apply Online

 

 

 

Comments are closed.