डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क डीआरडीओ मध्ये ७९ पदांवर संधी डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीओमध्ये फिटर, मशिनिस्ट, टर्नर, सुतार, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक, वेल्डर, डिजिटल फोटोग्राफर, स्टेनोग्राफर यासह ७९ अन्य पदांवर अॅटिसशीपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com  वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी बघा. शैक्षणिक पात्रता … Continue reading डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी