Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

डीआरडीओ मध्ये ७९ पदांवर संधी

डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीओमध्ये फिटर, मशिनिस्ट, टर्नर, सुतार, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक, वेल्डर, डिजिटल फोटोग्राफर, स्टेनोग्राफर यासह ७९ अन्य पदांवर अॅटिसशीपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com  वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी बघा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) १० वी पास २) संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १४ वर्षावरील असावे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

इच्छुक आणि पात्र उमेदवार एनएपीएस पोर्टल म्हणजेच TBRL Apprentices hipindia.org  च्या माध्यमातून कागदपत्रांसह या पदांसाठी अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट इच्छुक आणि पात्र उमेदवार एनएपीएस पोर्टल म्हणजेच TBRL Apprentices hipindia.org   च्या माध्यमातून कागदपत्रांसह या पदांसाठी अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट https://www.drdo.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

हे देखील वाचा :

कर्मचाऱ्यांना मोफत मिळते ७ लाख रुपयांच्या ‘या’ सुविधा

आरोग्य विभागातील मेगाभरती तातडीने करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Comments are closed.