इंडियन ऑईल मध्ये ५२७ ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, इंडियन ऑईल मध्ये  ट्रेड अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी एकूण ५२७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ४ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार, संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  वयोमर्यादा : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते … Continue reading इंडियन ऑईल मध्ये ५२७ ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती