महाविद्यालयीन युवकांना राजे धर्मराव महाविद्यालयाकडून रोजगाराची दूसरी संधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. २३ जून :  स्थानिक राजे धर्मराव कला-वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली ने चंद्रपूर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमीकल्स इंजिनिअरींग अँन्ड टेक्नॉलॉजी (CIPET) यांच्याशी संपर्क साधून नूकताच MoU करार मिलींदकूमार भरणे joind director &  Hod CIPET व डॉ. मारोती टिपले प्राचार्य राजे धर्मराव कला-वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली यांनी जागतिक योगदिनाचे औचित्य साधून केला आहे. … Continue reading महाविद्यालयीन युवकांना राजे धर्मराव महाविद्यालयाकडून रोजगाराची दूसरी संधी