सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021) जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क महाराष्ट्र व गोवा राज्य शासन प्राधिकृत आणि यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फ़त रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी ३७ व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा-२०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना … Continue reading सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021) जाहीर