भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारण्यासाठी 100 एकर जमीन संपादित करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  मुंबई दि. १ जानेवारी : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यास दरवर्षी 1 जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. त्यामुळे या विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची  100 एकर जमीन शासनाने संपादित करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी … Continue reading भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारण्यासाठी 100 एकर जमीन संपादित करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले