पोलीस नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्र परिसरातील पहिली जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सी-६० जवानांसोबत आज २१ मे रोजी सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान पोलीस नक्षल चकमक होऊन कसनसूर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा करण्यात पोलिस दलास यश आले आहे. या चकमकीत आणखी काही नक्षली जखमी झाले असावेत. अशी माहिती … Continue reading पोलीस नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा