विषारी चारा खाल्ल्याने 18 बकऱ्यांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बोरी/लगाम 10 सप्टेंबर :-  बोरी परिसरातील बकऱ्या जंगलात चरण्यासाठी गेले असता, विषारी चारा खाल्ल्याने अठरा बकऱ्या दगावल्याने गावात खळबळ उडाली. 8 सप्टेंबरच्या सकाळी नेहमीप्रमाणे बोरी परिसरातील बक-या चारणारा महादेव मोहुर्ले हा गावक-याच्या बकऱ्या घेऊन जंगलात चरण्यासाठी गेला असता, कक्ष क्र. 592 मधील वन तलावाजवळ बकऱ्या अचानक चक्कर येऊन खाली पडत होत्या. काय … Continue reading विषारी चारा खाल्ल्याने 18 बकऱ्यांचा मृत्यू