आत्मसमर्पित २० नक्षल सदस्यांनी केले रक्तदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली येथील नवजीवन वसाहत येते आत्मसमर्पित २० नक्षल सदस्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. नक्षल चळवळीला त्रासून मुख्य प्रवाहात येण्यासाठी नक्षली आत्मसमर्पण करीत असतात. शासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नक्षल्यांना नक्षल चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पणाचे आवाहन केले जाते. आत्मसमर्पित नक्षल्यांना शासन व प्रशासन विविध शासकीय … Continue reading आत्मसमर्पित २० नक्षल सदस्यांनी केले रक्तदान