बिबट्याच्या हल्ल्यात मेंढ्याची २० पिल्ले मृत तर चार गायब…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सांगली, दि. ९ डिसेंबर :  शिराळा तालुक्यातील कापरी  येथे सिध्देश्वर मंदिर परिसरातील पाझर तलावा जवळील शेतात  खतासाठी बसवलेल्या मेंढ्यांच्या लहान पिल्लांवर  बिबट्याने हल्ला केला आहे. श्रीकांत जयसिंग पाटील याचे पाझर तलावाजवळ कुरणाची टेकी नावाच्या शिवारात शेत आहे. या शेतात दोन दिवसापासुन खतासाठी मेंढ्या बसवल्या होत्या. यावेळी रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला या … Continue reading बिबट्याच्या हल्ल्यात मेंढ्याची २० पिल्ले मृत तर चार गायब…