लग्न स्वागत सोहळ्यात अन्नातून २०० जणांना विषबाधा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा 3 डिसेंबर :-  लग्न स्वागत सोहळ्यात पाहुणे मंडळींना दिलेल्या अन्नातून सुमारे २०० जणांना विषबाधा होण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्या अंतर्गत येत सरांडी बुजरूक येथे उघडकीस आला आहे तर झालेल्या विषबाधे मध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रात्री भोजन केल्यानंतर काहींना सकाळी त्रास व्हायला लागला. तर अनेकांना पोटदुखी, उलटी, हगवणीचा … Continue reading लग्न स्वागत सोहळ्यात अन्नातून २०० जणांना विषबाधा