सार्वजनिक बांधकाम विभागाचा 30 ते 68 % बिलोचा घोळ येणार बाहेर; विजय खरवडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर,  तिन वर्षातील झालेले कामे तसेच सध्यास्थित सुरु असलेल्या कामावरील फलकाच्या फोटो मुख्यअभियंता नागपुर यांनी मागीतले व फलक न लावणा-या कंञाटदार,अभियंता यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सन 2020 ते 23 पर्यंतच्या 30 ते 68 %बिलो नुसार झालेल्या व सुरु असलेल्या एकुण रस्ते,डांबरींग व अन्य कामांची … Continue reading सार्वजनिक बांधकाम विभागाचा 30 ते 68 % बिलोचा घोळ येणार बाहेर; विजय खरवडे