“सर्च” रुग्णालयात 35 मानसिक रुग्णांनी शिबिरात घेतला उपचार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क  गडचिरोली, 03 जुलै – धानोरा तालुक्यातील चातगाव येथील “सर्च” रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाद्वारे चार वेगवेगळ्या गावांमध्ये मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून एकूण ३५ मानसिक रुग्णांनी उपचार घेतला. सर्च रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाद्वारे नेहमीच गावपातळीवर मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात येते. या महिन्यात सुद्धा वेगवेगळ्या चार गावामध्ये मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात … Continue reading “सर्च” रुग्णालयात 35 मानसिक रुग्णांनी शिबिरात घेतला उपचार