भारतीय स्टेट बँकेच्या कोरची येथील ग्राहक सेवा केंद्रामध्ये 4 लाख 95 हजार अफरातफर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोरची, 02, डिसेंबर :- कुरखेडा येथील भारतीय स्टेट बँकेने कोरची तालुक्यात असलेल्या ग्राहकांना सेवा मिळण्यासाठी सुरू केलेल्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये ग्राहकांची 4 लाख 95 हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन केंद्र संचालकावरती कोरची पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सविस्तर वृत्त घटना ता. वेळी व ठिकाणी यातील आरोपीतांनी आपनास संगणमत … Continue reading भारतीय स्टेट बँकेच्या कोरची येथील ग्राहक सेवा केंद्रामध्ये 4 लाख 95 हजार अफरातफर