भरधाव स्कारपीओ वाहनाने ४ वर्षीय चीमुकल्यास चिरडले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी, दि. ३ जून: बऱ्याच प्रतीक्षेनंतर जन्माला आलेल्या व अंगाखांद्यावर खेळणाऱ्या एकुलता एक असलेल्या चार वर्षीय चिमुकल्यास स्कारपीओ वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना आरमोरी तालुक्यातील वडधा येथे बुधवारी रात्रौ १० वाजताच्या सुमारास घडली. अपघातात घटनास्थळी मृत पावलेल्या बालकाचे नाव श्रवण सुधीर कुर्वे रा. वडधा असे आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक … Continue reading भरधाव स्कारपीओ वाहनाने ४ वर्षीय चीमुकल्यास चिरडले