42 लाखांच्या एम.डी. ड्रग्स सह दोघांना अटक.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  मुंबई , 5 मार्च – मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष- १२ च्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत मुंबईतल्या गोरेगाव पुर्वच्या संतोष नगर येथील बी.एम.सी. कॉलनी परिसरातून ‘मेफेड्रॉन’ या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. त्यांच्याकडून ४२ लाख किंमतीचे २८५ ग्रॅम ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या … Continue reading 42 लाखांच्या एम.डी. ड्रग्स सह दोघांना अटक.