आलापल्लीत महावितरण कर्मचाऱ्यांचा ७२ तासाच्या संपाला सुरुवात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  आलापल्ली, दि. ४ जानेवारी : वीज वितरण कंपनी मर्यादित आलापल्ली विभागीय कार्यालासमोर विद्युत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्री १२ च्या ठोक्यापासून ७२ तासाच्या संपाला सुरुवात केली आहे.  हा संप आजपासून ४ जानेवारी ते ६ जानेवारी पर्यंत राहणार आहे. अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये ही या संपकऱ्यांची  प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्र … Continue reading आलापल्लीत महावितरण कर्मचाऱ्यांचा ७२ तासाच्या संपाला सुरुवात