१५ वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाशीम 6 ऑक्टोबर :-  वाशीम जिल्ह्यात ५ ऑक्टोबरच्या सायंकाळी विजांच्या कडकडाटासह सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला असून वाशीम येथील ज्योती बनसोडे या विद्यार्थीनीचा विज अंगावर कोसळून म्रूत्यु झाला आहे. शिकवणी वर्गावरून आपल्या भावासोबत घरी जात असतांना रेल्वे उड्डाण पुलावर अचानक अंगावर वीज कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. दरम्यान,काल ५ ऑक्टोबर रोजी रात्री रिसोड शहरातील … Continue reading १५ वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू