आदिवासी विद्यार्थिनीच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाडा, 24 नोव्हेंबर :-  वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळेतील इयत्ता ९ वी मधे शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीने दि. 20 ऑक्टोबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. हे प्रकरण आश्रमशाळा व्यवस्थापनाने दडपले होते. मात्र या संशयास्पद मृत्यू प्रकरणात शाळा व्यवस्थापनातील काही पदाधिकाऱ्यांसह राजकीय लोकांचाही सहभाग आहे, अशी माहिती मिळताच मुलीचे वडील … Continue reading आदिवासी विद्यार्थिनीच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल