ठाण्यातील नौपाडा परिसरातील इमारतीला भीषण आग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे 17 नोव्हेंबर :-  तलावपाळी परिसरातील धवलछाया इमारतीला ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.यामुळे या परिसरात एकच हाहाकार उडाला असून घरात काही वयोवृद्ध अडकलेले आहेत अशीही खबर मिळत आहे. यापैकी एका वयोवृद्ध व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. तलावपाळी परिसरातील धवलछाया या तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनेची माहिती … Continue reading ठाण्यातील नौपाडा परिसरातील इमारतीला भीषण आग