मेट्रोच्या साईडवर मजुराचा पडून मृत्यू .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मीरा- भाईंदर, 04,ऑक्टोबर :-  मुंबई सह ठाणे,नवी मुंबई, मीरा भाईंदर परिसरात मेट्रोचे जोरदार काम सुरू आहे. मेट्रोच्या व्यवस्थापनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने मीरा- भाईंदर परिसरात देखील मेट्रो चे काम वेगवान पद्धतीने सुरू आहे. अशाच एका मीरा-भाईंदर येथील एका साईटवर एका मजुरांचा सिमेंटच्या पिलरवरून घसरून दुर्दैवी … Continue reading मेट्रोच्या साईडवर मजुराचा पडून मृत्यू .