ऐन दिवाळीत करंट लागून गेला लाईनमनचा जीव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पोंभूर्णा, 22 ऑक्टोबर :- शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाउ नये म्हणून एका पोलवर दुरूस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमन ला करंट लागुन जीव गेल्याची घटना पोंभुर्णा उपपोलीस स्टेशन हद्दितील चेक हत्तबोडी येथे आज शनिवार 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान समोर आली. दिपक पेंदाम (32) असे मृतकाचे नाम असून तो खेडी सावली येथील रहिवासी है। … Continue reading ऐन दिवाळीत करंट लागून गेला लाईनमनचा जीव