स्थलांतर रोखण्यासाठी JSW फौंडेशन आणि रोटरी क्लबचा आदर्श उपक्रम…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सुनील टोपले, जव्हार 27 जुलै :- जव्हार सारख्या दुर्गम आदिवासी नागरिकांना गावातच रोजगार मिळावा, गावातील विहिरींची पाण्याची पातळी वाढावी, आणि दुबार शेती करून स्थलांतर थांबावे या उदात्त हेतूने JSW फौंडेशन आणि रोटरी क्लब मुंबई यांनी जव्हार येथे आदर्श उपक्रम सुरू केला आहे. जव्हार मध्ये पाणलोट क्षेत्र विकास तसेच शेतीविषयक प्रोत्साहन देणारे उपक्रम … Continue reading स्थलांतर रोखण्यासाठी JSW फौंडेशन आणि रोटरी क्लबचा आदर्श उपक्रम…