उंदराला सापडली चिंधी… इकडे ठेवू का तिकडे ठेवू.., मंत्री गुलाबराव पाटील यांचा शिवसेनेचे संजय राऊत यांना टोला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १५ ऑगस्ट : मंत्री मंडळाच्या खाते वाटपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप उपाशी तर शिंदे गट उपाशी अशी टीका समनवमधून केली होती. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे. उंदराला सापडली चिंदे इकडे ठेवू का तिकडे ठेव या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना … Continue reading उंदराला सापडली चिंधी… इकडे ठेवू का तिकडे ठेवू.., मंत्री गुलाबराव पाटील यांचा शिवसेनेचे संजय राऊत यांना टोला