सरत्या वर्षात महावितरण चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत एकंदरीत १ हजार ३२४ वीजचोऱांना शॉक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ३१ डिसेंबर : सरत्या वर्षात, महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत, डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या वर्षभराच्या कालावधित चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली जिल्हयांतर्गत सहाही विभागात, वीजचोरीविरूध्द विविध मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांत चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयात एकंदरीत १ हजार ३२४ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी एकंदरीत २ कोटी २८ लाख रूपयांची वीजचोरी … Continue reading सरत्या वर्षात महावितरण चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत एकंदरीत १ हजार ३२४ वीजचोऱांना शॉक