दीड वर्षात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोविड योध्याचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : केंद्रातील मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून कोविड च्या लॉकडाऊन काळात गेल्या दीड वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, नगर परिषदेचे शववाहिका व स्वर्गरथ … Continue reading दीड वर्षात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोविड योध्याचा सत्कार