वनसंपत्ती चे व्यवस्थापन करून शास्वत विकास साधणे काळाची गरज; प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि:२६ डिसेंबर : आपल्याकडे असलेल्या वनांवर आधारित उपजीविका समृद्ध करणे आवश्यक असून  कायाद्याची जनजागृती झाली पाहिजे तरच वनांवर आधारित संसाधनापासून ग्रामसभा समृद्ध होतील. तसेच वनसंपत्तीचे संवर्धन करून शास्वत विकास साधणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या संयुक्त … Continue reading वनसंपत्ती चे व्यवस्थापन करून शास्वत विकास साधणे काळाची गरज; प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे