वार्षिक पडताळणी व मुद्रांकण न केल्यामुळे वैधमापन शास्त्र विभागाची तीन ठिकाणी कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. १७ डिसेंबर : वैधमापन शास्त्र नागपूर विभागाचे सहनियंत्रक बिरादार, उपनियंत्रक चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे ह.तु.बोकडे यांच्या मार्गदर्शनात  गडचिरोली विभागाचे वैधमापनशास्त्र अधिकारी रूपचंद फुलझेले यांनी दिनांक १७ डिसेंबर रोजी धानोरा येथे विविध ३ ठिकाणी कारवाई केली. वार्षिक पडताळणी व मुद्रांकण न करता वजन वापर केल्या बाबत नियम १२/२३ नुसार धान खरेदी केंद्रावर … Continue reading वार्षिक पडताळणी व मुद्रांकण न केल्यामुळे वैधमापन शास्त्र विभागाची तीन ठिकाणी कारवाई