आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०२०-२१ च्या शिक्षकांची नावे जाहिर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. २ सप्टेंबर : भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांचा दिनांक ०५ सप्टेंबर हा जन्मदिवस, त्यांची स्मृती चिरंतन रहावी म्हणून या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने“ शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार सन २०२०- २१ च्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज (दि.०२ … Continue reading आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०२०-२१ च्या शिक्षकांची नावे जाहिर