वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या युवकावर काळाचा घाला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गड़चिरोली दि,१९ जुलै : मित्राचा वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचा आनंदाचा क्षण असेल याची त्या उचाशिक्षित तरुणाला पुसटशी देखील कल्पना नसेल. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान नागपूर येथील हिंगणा टी … Continue reading वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या युवकावर काळाचा घाला.