गोवर रूबेला आजारासंबंधी सतर्क रहा प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भिवंडी, 25 नोव्हेंबर :-  भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात गोवर रूबेला आजाराचे ४५५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये १२१ रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करता हापकिन रिसर्च इन्स्टिट्यूट, परेल, मुंबई येथे पाठविण्यात आले. त्यापैकी ४५ रूग्ण हे गोवर रूबेला बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झालेला आहे. सदर अहवाल अंतर्गत १३ रुग्णांचे गोवर … Continue reading गोवर रूबेला आजारासंबंधी सतर्क रहा प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ