महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षांबाबत होणाऱ्या विलंबाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि. ५ जुलै : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षांबाबत होणाऱ्या विलंबाच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे एमपीएससीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने MPSC परीक्षा देणारे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. एमपीएससीतर्फे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊन दीड वर्ष झाले … Continue reading महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षांबाबत होणाऱ्या विलंबाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन