कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : माजी जि.प.अध्यक्षांच्या नेतृत्वात नामनिर्देशन दाखल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क अहेरी, 4 एप्रिल :- अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता आज शेवटचा दिवस असून आदिवासी विध्यार्थी संघाटना व अजय मित्र परिवार तर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अहेरी मा.अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आज ३ एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्यात आले. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, रविंद्ररावबाबा … Continue reading कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : माजी जि.प.अध्यक्षांच्या नेतृत्वात नामनिर्देशन दाखल