Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : माजी जि.प.अध्यक्षांच्या नेतृत्वात नामनिर्देशन दाखल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 4 एप्रिल :- अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता आज शेवटचा दिवस असून आदिवासी विध्यार्थी संघाटना व अजय मित्र परिवार तर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अहेरी मा.अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आज ३ एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्यात आले.

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, रविंद्ररावबाबा आञाम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अहेरी ,मा.जि.प. सदस्य अजय नैताम, नंदूभाऊ माट्टामी,अहेरी न.पं.अध्यक्षा रोजा करपेत, अहेरी न.पं .उपाध्यक्ष शैलेशभाऊ पटर्वधन, विलास भाऊ सिडाम नगरसेवक , प्रशांत गेडसेलवार, प्रज्वल नागुलवार, अशोक येलमुले, रमेश वैरागडे, वैभव कंकडलावार, राजेश दुर्गे, बाडुभाऊ भोगामी,पवन ताटीकोंडावार, राकेश कुडमेथे, प्रकाश पेदांम, विनोद रामटेके, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक ,नरेन्द्र गर्गम,आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.