लॉकडाऊन काळात राज्यातील कृषी दुकानं दिवसभर राहणार सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क परभणी : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन बेडची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार, 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येणार आहेत. राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी खरीप हंगाम लक्षात घेता राज्यातील कृषी क्षेत्राशी संबंधित … Continue reading लॉकडाऊन काळात राज्यातील कृषी दुकानं दिवसभर राहणार सुरु