नवोदय परीक्षेमध्ये अहेरी प्रकल्पातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 1 एप्रिल- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये यश मिळवून प्रकल्पाची मान उंचावली आहे. शासकीय आश्रम शाळा बामणी येथील कार्तिक राजाभाऊ तोरेम व अनुदानित आश्रम शाळा लगाम येथील शिवानी अरुण नैताम या विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तत्कालीन प्रकल्प अधिकारी … Continue reading नवोदय परीक्षेमध्ये अहेरी प्रकल्पातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश