अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर अ‍ॅक्टीव मोडवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मिलिंद खोंड अहेरी, दि. ४ जून : उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी एका महिन्यापूर्वी अहेरीचा पदभार स्वीकारल्यापासून धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. रुजू झाल्यापासून त्यांनी परिसरात सुरु असलेल्या अवैध रेती तस्करी, अवैध दारू विक्री आदी विविध अवैध धंद्यावर धडक कारवाया केल्या आहेत. त्यामुळे आल्या आल्याच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर हे … Continue reading अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर अ‍ॅक्टीव मोडवर