झिमेलावासियांच्या मदतीला धावून आले अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील आलापल्ली सिरोंचा महार्गापासून पूर्वेकडे जंगलात असलेल्या तिंमरम ग्रामपंचायत अंतर्गत झिमेला गावातील निर्माणाधीन पुलामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून नाल्याच्या पाण्यातून वाट काढावी लागत होती. झिमेला वासियांच्या व्यथाची माहिती मिळताच येथील पोलीस विभाग नागरिकांच्या मदतीला धावून आले आणि लगेच झिमेला येथील वाहतूक सुरु झाली. मागिल अनेक वर्षापासून झिमेला येथील नाल्याला पूल … Continue reading झिमेलावासियांच्या मदतीला धावून आले अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी