विद्यार्थी सहकाराच्या भावनेतून ध्येय गाठावे – उमाजी गोवर्धन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, 19, ऑक्टोबर :-  सध्याची बेरोजगारी विचारात घेता विद्याथ्र्यांनी सहकाराच्या भावनेतून अपने ध्येय गाठावे आणि स्वत:चे जीवन घडवावे असे प्रतिपादन शासकीय वनकर्मचारी सहकारी पतसंस्था आलापल्ली चे अध्यक्ष उमाजी गोवर्धन यांनी केले. आलापल्ली येथील राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय येथील वाणिज्य अभ्यास मंडळच्या वतीने सहकारी संस्थाचा अभ्यास करण्यासाठी वाणिज्य विद्याशाखेच विद्याथ्र्यांचा अभ्यास दौरा … Continue reading विद्यार्थी सहकाराच्या भावनेतून ध्येय गाठावे – उमाजी गोवर्धन