मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारी पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 2 फेब्रुवारी :- अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. मुंबई … Continue reading मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारी पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित