अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा प्रशिक्षणार्थीचा ‘ दीक्षांत समारंभ ‘ उत्साहात संपन्न !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, धानोरा – गडचिरोली, 17, सप्टेंबर :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धानोरा, जिल्हा गडचिरोली येथे शनिवार १७ सप्टेंबर२०२२ रोजी सकाळी ११वाजता अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै २०२२ मध्ये उतीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींचा ‘ दीक्षांत समारंभ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन श्री. संकेत बी. मशाखेत्री ,MTech. IIT, मद्रास स्यानडिक्स अमेरिकन सिड कंपनी यांनी … Continue reading अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा प्रशिक्षणार्थीचा ‘ दीक्षांत समारंभ ‘ उत्साहात संपन्न !