रूग्णवाहिकेचा उपयोग गरीब रूग्णांसाठी करावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी,  22 ऑक्टोबर :-  आदिवासी लोकसेवा फाउंडेशनला दिलेल्या रूग्णवाहिकेचा उपयोग गरीब आणि गरजूं रूग्णासांठी करावा असे प्रतिपादन माजी आमदार दिपक आत्राम यांनी केले आहे. राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या स्मृतिदिना निमित्त आलापल्ली येथे गोंड मोहल्यातील गोटूल समाज मंदिरात आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक  आत्राम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे … Continue reading रूग्णवाहिकेचा उपयोग गरीब रूग्णांसाठी करावा