अखेर अमरावती मनपा, पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. १६ जानेवारी :  राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी बीना परवानगीने शहरातील राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराज यांचा अष्टधातुचा बसवलेला पुतळा आज पहाटे प्रचंड पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आला. काल मध्यरात्री राजापेठ उड्डाण पुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते नंतर हा पुतळा … Continue reading अखेर अमरावती मनपा, पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला