अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन, शिक्षण क्षेत्रात शोककळा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  अमरावती, दि. २८ जानेवारी: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे आज सकाळी पुणे येथील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते 56 वर्षाचे होते. डॉ. दिलीप मालखेडे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होतें. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी … Continue reading अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन, शिक्षण क्षेत्रात शोककळा