माझ्या आयुष्यात पहिलेला सर्वात मोठा स्वयंस्फुर्त अभिनव स्वातंत्र्योत्सव – अमृता फडणवी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भिवंडी/ दि.१५ ऑगस्ट :-  भारतीय स्वातंत्र्याचा या अमृतमहोत्सवी वर्षात डोळे दिपवून टाकणार स्वातंत्र्योत्सव भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी या ठिकाणी पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. सर्वासामान्य, गरीब, मजूर, कष्टकरणारी बांधवांचा हा उत्साह गौरवास्पद आहे, एवढ्या मोठ्या संख्येने आलेले श्रमजीवी बांधव आणि त्यांची एकजुटीची शक्ती … Continue reading माझ्या आयुष्यात पहिलेला सर्वात मोठा स्वयंस्फुर्त अभिनव स्वातंत्र्योत्सव – अमृता फडणवी